Womans Day Special.

स्पर्धेसाठी 
घेऊन उंच भरारी  अंवकाशी,
अकल्पित चावला कल्पना.
प्रतीभेची चूणूक ठरली
राष्टपती पाटील प्रतीभा.
          राणी लक्ष्मी, गांधी  इंदिरा.
आणि सानिया पि.टी.ऊषा
मेरी काँम ,बबिताने मारून बाजी,
ठरल्या भारतीय सुवर्णकन्या.
वाढविली तिरंग्याची शान.

विश्वसुंदरी, अंतरालयात्री
गाजविले प्रत्येक क्षेत्र.
झेप तिची फिनीक्सची
कसे असेल अबला तिचे गोत्र?
            आई, पत्नी, मुलगी सून,
राखी हरेक नात्याचा मान.
हीच असे प्रत्येक नात्यातील शान.

Post a Comment

0 Comments