आपल्या छत्रपतींची बदनामी करणारे “सावरकर” ...............
विनायक सावरकरांच्या 'सहा सोनेरी पाने'
या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज
आणि 'हिंदुपद पातशाही' या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल पुढील विधाने केली आहेत.
१) शिवरायांन बद्दल विधान-
"काक कैयत नितीप्रमाणे (कावला बसायला आणि फांदी तुटायला या प्रमाणे) शिवाजी राजा झाला. नायतर
त्याची योग्यता नव्हती".
२) संभाजी राजांन बद्दल विधान-
"मदिरा आणि मादिरक्षित कैकाड बुडालेला नादान नालायक संभाजी"
'तसेच संभाजी महाराजांच्या कार्याला अनेक अपमानस्पद लेख, काव्य, साहित्य, नाटके रचुन त्यांची मानहानि व् बदनामी करनाऱ्या हरामखोर RSS चे 2 कपटी विदेशी ब्राम्हण हेन्डगवार आणि गोवालीकर आश्या अनेक ब्राम्हण वादी व्यवस्था छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कार्याला छळत आली आहेत.'
सावरकरांचे देशासाठी काय योगदान आहे नाही , याच्याशी मला काहीही घेणेदेणे नाही...
आमच्या राजांबद्दल बोलण्याची सावरकरांची लायकी तरी आहे का????
ज्यांच्या धोतर निट नेसता येत नाही, ते आम्हाला इतिहास शिकवणार ????
ज्यांच्या बापजन्मात कधी हातात तलवार धरली नाही , त्यांना काय कळणार आमचा इतिहास ????
शिवरायांबद्दल एवढे विकृत लिहिताना सावरकर मदिरा आणि मदिराक्षी यांच्या कैफात बुडाले होते कि काय???
आणि हे नवीन नाही ह्या लोकांच कामच चुकीचा इतिहास लिहने, आपल्या ज़रूरी न्यूसार काल्पनिक पात्र मांडणे आणि भूमिपुत्रांची मानहानी करने आहे...
0 Comments