भारताचे संविधान
भारताचे संविधान
THE CONSTITUTION OF INDIA
102 व्या सुधारणेपर्यंत अद्ययावत
(११ ऑगस्ट २०१८, पर्यंत फेरबदल केल्याप्रमाणे)
संक्षिप्त नाव व प्रारंभ
अनुच्छे ३३८, ३३८क
New Article 338B National Commission for Backward Classes,
अनुच्छे ३४२
New Article 342A Socially and Educationally Backward Classes,
अनुच्छे ३६६ च्या
२६ क सुधारणा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(M.A., PH.D., D.sc., LL.D., D.LITT., BARRISTER-AT-LAW)
भारतीय संविधानाची उद्देशिका:
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्यघडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना
यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत.
1
2
34
5
0 Comments