आज दाटले अश्रू नयनी

आज दाटले अश्रू नयनी

आठवण तुझी  येता
आज दाटले अश्रू नयनी
भेटशील केव्हा सख्या आता
कासावीस  जीव आला लोचनी.

सिंधु बोदेलें.

Post a Comment

0 Comments