नवे संकल्प करावे अन
सहजच विसरून जावे
नवीन वर्ष येता मग
मागचे संकल्प आठवावे
माहीतच नसत काय करू ?
का उगाच या वादळात मरू..?
वाहणारे असच वाहतात
मग तरनारा मी का मरू…?
काहीही असो
31st चा दिवस म्हणजे
न संपणारी अविरत night
सहज बाहेर पडत असते
खऱ्या आयुष्याची fight..
उरवेल डोंगरे
0 Comments